Category: Agriculture
-
सोयाबीन साठी सल्फर चे फायदे व महत्व.पिकामध्ये सल्फर वापरा आणि भरघोस उत्पन्न घ्या
नमस्कार,शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे. सल्फर चे पिकांमधील महत्त्व व सोयाबीन साठी सल्फर चे फायदे. शेतकरी मित्रांनो सल्फर हा पिकासाठी खूप महत्त्वाचा अन्नघटक आहे.सल्फरला आपण गंधक म्हणू शकतो हे विविध कार्यासाठी आपण वापरू शकतो आणि जवळपास सर्वच पिकाला याची आवश्यकता असते. सर्वात जास्त सल्फर ची आवश्यकता ही कडधान्यांना असते सोयाबीन…
